दोघे पण एकच हाय.
दोघही राहतो, नि खातो.
तू पीत नाही, नि मी पितो.
करणार तरी काय ?
मी काय नि तू काय.
करणार तरी काय ?
मी काय नि तू काय.
मी सगळ काम करतो,
दिस रात मरतो.
माझ हे असाच हाय.
मी काय नि तू काय.
माझ हे असाच हाय.
मी काय नि तू काय.
तू कामच करत नाही,
सांगतो भलताच काही.
मी हेच सांगनार हाय.
मी काय नि तू काय.
तू जवा हसतो,
मी नक्की फसतो.
मी करू तरी काय?
मी काय नि तू काय.
मी काय नि तू काय.
तू जवा हसतो,
मी नक्की फसतो.
मी करू तरी काय?
मी काय नि तू काय.
अरे वा हाय काय अन् नाय काय तू अन मी सेमच हाय .
उत्तर द्याहटवाhaaa.........very well...........good
उत्तर द्याहटवा